अंमली पदार्थांविरोधातील धडक कारवाईची महासभेत दखल; पोलिस उपायुक्त अतुल झेंडे व सहकाऱ्यांच्या कार्याचे एकमुखाने कौतुक
सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध नेटवर्कविरोधात राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेमुळे चर्चेत असलेले पोलिस उपायुक्त अतुल…