Category: पुणे

डीजे-लेसरला फाटा; ‘नामाचा महिमा’ने वीर माळवाडी भारावली! श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाचा ३६ वा गणेशोत्सव; संत प्रेमानंद महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित देखाव्याला भाविकांची गर्दी

सुवर्णा कांचन मुख्य संपादक वीर माळवाडी (पुणे) : गणेशोत्सवातील डीजेचा दणदणाट, लेसरचा झगमगाट आणि कर्णकर्कश गाण्यांना फाटा देत वीर माळवाडी…

पूर्व हवेली दुष्काळाच्या छायेत; दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी ! अपुरा पाऊस, पाण्याची टंचाई; माजी आमदार अशोकबापू पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना निवेदन

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : पूर्व हवेली परिसरातील शेतकरी सध्या अपुरा पाऊस आणि पाण्याच्या टंचाईच्या गंभीर संकटाला सामोरे जात…

शेतकरी कुटुंबातून शिक्षण क्षेत्राच्या शिखराकडे; प्रा. अजय गाढवे पदवीधर मतदारसंघाच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक! १८ वर्षांचा शैक्षणिक अनुभव; रोजगार, कौशल्यविकास अन् पदवीधरांच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धार

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : हवेली तालुक्यातील तरडे येथील शेतकरी कुटुंबातून शिक्षणाचा प्रवास सुरू करून गेल्या १८ वर्षांपासून शैक्षणिक…

जिजामाता सीनियर कॉलेजमध्ये गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सुवर्णा कांचन मुख्य संपादक जातेगाव बु. : येथील श्री गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित जिजामाता सीनियर कॉलेजमध्ये गणेशोत्सवानिमित्त विविध मनोरंजनात्मक व…

राष्ट्रीय सेवा योजनेतील युवकांची भूमिका महत्त्वाची: प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे, जिजामाता सीनियर कॉलेज मध्ये एनएसएस दिन उत्साहात

सुवर्णा कांचन मुख्य संपादक जातेगाव : राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच समाजसेवेची जाणीव निर्माण करणारे प्रभावी व्यासपीठ आहे.…

वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून शाळेला डिजिटल साऊंड सिस्टीमची भेट! टिळेकरवाडीतील संतोष राऊत यांचा स्तुत्य उपक्रम

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे: वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून तो समाजोपयोगी उपक्रमासाठी साजरा करण्याचा आदर्श टिळेकरवाडी येथील संतोष सुखदेव राऊत…

राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त देसाई महाविद्यालयाचा वृक्षारोपणाचा संदेश! पर्यावरण संवर्धनाचा विद्यार्थ्यांचा संकल्प

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : महात्मा गांधी सर्वोदय संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त वृक्षारोपण व…

शंखनादाने दुमदुमला हडपसर; आदर्श विसर्जन मिरवणुकीतून संस्कृतीचा जागर! शौर्य पथक, ढोल-ताशांचा गजर, तुतारी-सनईच्या सुरांनी रंगली मिरवणूक; पारंपरिक वाद्यांतून बाप्पाला भावपूर्ण निरोप

सुवर्णा कांचन मुख्य संपादक हडपसर : आदर्श गणपती विसर्जन मिरवणूक कशी असावी, याचा संस्कृती आणि परंपरेचा सुरेख मिलाफ असलेला आदर्श…

यशवंत कारखान्याच्या थकबाकीचा ५४६ कोटींचा दावा; शेतकरी सभासद आक्रमक! जमीन विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतून आधी शेतकऱ्यांची देणी भागवा, बारा सभासदांचे साखर आयुक्तांना साकडे

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : थेऊर येथील श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या थकीत देणीप्रश्नी ऊस उत्पादक शेतकरी सभासद…

हवेलीच्या वैभवशाली सिंहगडासाठी ९ कोटींचा निधी मंजूर ! सिंहगडाच्या संवर्धनाला शासनाचा हातभार

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या सिंहगड किल्ला स्मारकाच्या जतन व दुरुस्तीच्या…