‘अंतर्नाद’मधून अनुभवता येणार पंढरीच्या वारीचा आत्मिक प्रवास;५१ कलाकारांचा भव्य संगीत प्रयोग; १६ मे रोजी चिंचवडमध्ये शुभारंभाचा प्रयोग
सुवर्णा कांचन मुख्य संपादक पिंपरी : पंढरीची वारी हा जगातील एकमेव असा सोहळा असून, यात सर्व अठरा पगड जातीधर्मातील वारकरी…